कणकवली / प्रतिनिधी
उद्योजक विशाल कामत यांनी नागपूरमध्ये कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची भेट घेत अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी सोबत सौ. हर्षदा विशाल कामत व विलास रासम हे उपस्थित होते.
Previous Articleअदानी समूह बिहारमध्ये 20 हजार कोटींची करणार गुंतवणूक
Next Article गृहमंत्री अमित शहांच्या निषेधार्थ कुडाळात आंदोलन









