प्रतिनिधि / बेळगाव : आरटीओ सर्कल येथील एक खासगी बसमध्ये ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटून बस रिकाम्या इमारतीच्या कंपाऊंडमध्ये घुसली. ही घटना बेळगाव शहरातील आरटीओ सर्कल, पोलिस जिमखाना येथे घडली. बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही माहिती मार्केट पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. सकाळच्या सुमारास वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात बसच्या पुढील भागाचे थोडे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









