न्हावेली / वार्ताहर
Bus accident at Vetye, cleaner injured
चालकाचा ताबा सुटल्यामुळे वेत्ये येथे बसला अपघात झाला . यानअपघातात गाडीच्या चालकाचा पाय पत्र्यात अडकला मात्र वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेऊन अपघातग्रस्त सहकार्य केले .
ही घटना काल रात्री १ वाजण्याच्या सुमारास येथील कैलास धाब्यासमोरील घडली गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या घळणीत घसरल्यामुळे बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे संबंधित चालक गोवा ते मुंबई असा प्रवास करीत होता यात जखमी झालेल्या क्लीनरला अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले .









