बेळगाव – मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बेळगाव अधिवेशनात सन 2022-2023 चा प्राथमिक अर्थसंकल्प सादर केला. बेळगावातील सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 8,001.13 कोटींचा पुरवणी अर्थसंकल्प सादर केला.
आपत्ती निवारणासाठी 1,396 कोटी
मनरेगा योजनेसाठी 750 कोटी
ऊर्जा क्षेत्रातील इक्विटी खरेदीसाठी 500 कोटी
विधानसभा निवडणुकीसाठी 300 कोटी
राजीव गांधी गृहनिर्माण योजनेसाठी 256 कोटी
रेल्वे योजनेसाठी 250 कोटी
पाणी योजनेसाठी 200 कोटी
5 मेगा वसतिगृहांसाठी 200 कोटी
आणि BBMP साठी 2000 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









