वैभववाडी : प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यातील सोनाळी – वाणीवाडी येथील ६८ वर्षीय जयश्री रामदास साटम या वयोवृद्ध महिलेचा मंगळवारी रात्री ८ च्या दरम्यान निर्घृण हत्या करण्यात आली . या खून प्रकरणात संशयित आरोपी सचिन निखार्गे याला अटक करण्यात आली . संशियत आरोपीला आज न्यायालयात हजर करणार आहेत . पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरु आहे .









