आज बेळगाव सीमाबांधवांनी महाराष्ट्र हद्दीतील शिनोळी परिसरात येऊन रास्ता रोको आंदोलन केल्या प्रकरणी कोल्हापुरातील चंदगड पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले असून कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख विजय देवणेसह इतर ४० जणांवर गुन्हा दाखल. यामध्ये बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितींच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.आज सोमवार दि ४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर म ए समिती व शिवसेनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र सरकार विरुद्धही घोषणा दिल्या गेल्या.मराठी भाषिक सिमावासियांवर कर्नाटकात पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरु असतानाच आता महाराष्ट्र पोलीसांनीही गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केल्याने सीमाभागात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









