सावंतवाडी । प्रतिनिधी
श्री विठ्ठल रखुमाई मित्र मंडळ कामळेवीर बाजार आणि जिल्हा रुग्णालय रक्तपेढी ओरोस सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.13 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वा श्री विठ्ठल रखुमाई मंदिर कामळेवीर बाजार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई मित्र मंडळ कामळेवीर बाजार यांच्या वतीने करण्यात आले आहे . संपर्क -सचिन तेंडोलकर मो. नं.9158570097 ,निलेश तुळसकर मो नं -9834213067









