कोलकाता
निवडणूक आयोगाने मंगळवारपासून पश्चिम बंगालमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू केले आहे. हे प्रशिक्षण म्हणजे एसआयआरच्या तयारीचा हिस्सा आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश बूथ लेव्हल ऑफिसर्सना एसआयआर प्रक्रियेबद्दल कळावे असल्याचे आयोगाचे सीईओ मनोज अग्रवाल यांनी सांगितले आहे. आतापर्यंत केवळ बिहार या राज्यात एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.









