मराठी मुलुखात सत्ता राखायची तर नेतृत्व मराठा हवे हे भाजप नेतृत्वाच्या उशिरा लक्षात आले आहे. ओघानेच भाजपाची भाकरी ा†फरवली जाणार असे स्पष्ट संकेत ा†मळत आहेत. त्यातूनच ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ ही घोषणा मंदावली असून ‘देशात मोदी, राज्यात शिंदे’ अशी जाहिरातबाजी सुरू झाली आहे. या जाहिरातबाजीवरुन आणि ठाण्यातील स्थानिक राजकारणावरुन भाजप व एकनाथ शिंदे यांची शिवसेना यामध्ये मतभेद सुरु झाले असे प्रथमदर्शनी दिसते आहे. पण इतकी मोठी व व्यापक जाहिरात करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निश्चितच काही विचार व सल्लामसलत केली असणार हे उघड आहे. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत. रेटून नेणे आपले ते खरे करणे व कितीही संकटे, अडचणी आल्या तरी आपल्या भूमिकेशी तिळमात्र तडजोड न करणे असा मूळ शिवसैनिकाचा जो बाणा आहे तो त्यांच्यात पुरेपूर उतरला आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या गोटात असलेले चाळीस आमदार, पक्ष व पक्षचिन्ह आपलेसे करणे व मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होणे हे वाटते तितके सोपे, सहज नव्हते. पण एकनाथ शिंदे यांनी ते करुन दाखवले आणि नंतर कोर्टातील व मैदानातील लढाई यातही ते कमी पडले नाहीत. भाजपाच्या काही धुरीणांना एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन महाराष्ट्र आपल्या ताब्यात राखता येईल का? याबाबत शंका होती व आहेही. त्यातूनच भाजप गेले तीनचार महिने वेगवेगळ्या राजकीय हालचाली करताना दिसत आहे. पण म्हणावे तसे यश येत नाही. त्यातूनच मग सत्ता कायम राखण्यासाठी भाजपात देश व राज्य पातळीवर मोठे फेरबदल होतील अशा हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपा व ा†मत्रांची सत्ता असलेली एक एक राज्य खालसा होत आहेत. मोदी-शहा यांची जादू फारशी चालेनाशी झाली आहे. कर्नाटकात मोदी-शहा व मंत्रीमंडळाने सभांचा दणका व रॅली मागून रॅली काढूनही तेथे भाजपला चारी मुंड्या चित करत काँग्रेसने एक हाती सत्ता ा†मळवली. राम मंदिर, तीन तलाक,370 कलम, नवी संसद अशी हुकुमाची पाने कुचकामी होत बेरोजगारी, महागाई, नफरत हे मुद्दे महत्त्वाचे ठरले आा†ण वारे बदलले. आता अनेक राज्यात सत्ता नाही. ा†वरोधी 18 पक्ष एकत्र आले आहेत आा†ण काही राज्य, मुंबईसह काही महापा†लका व लोकसभेची ा†नवडणूक तोंडावर आहे. अशावेळी भाजपात भाकरी ा†फरवण्यासाठी बैठका मागून बैठका चालू आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सर्वे मोदी शहांचा का†रष्मा कमी झाला. केंद्रात व महाराष्ट्रात सत्ता राखणे सोपे नाही असे सांगतो आहे. ओघानेच नवी रचना, नवे चेहरे, नव्या नेतृत्वाला संधी आा†ण नवे सोशल इंा†जा†नअरिंग या ा†दशेने पावले टाकली जात आहेत. महाराष्ट्रात भाजपाने प्रदेशाध्यक्ष बदलला. ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी ा†दली. मुंबईत मराठा नेते आा†शष शेलारांना संधी ा†दली. त्यामागे राज्यातील मतांचे गा†णत होते. एकेकाळची शेठजी-भडजीचा पक्ष ही प्रतिमा हेतूत: दूर केली गेली. राज्यात भाजपाला श‹ाr देणारा माळी, धनगर, वंजारी समाजाचा माधव प्रयोगही रखडला. एकनाथ खडसे, ा†वनोद तावडे, चंद्रकांत पाटील यांनाही दुर्ला†क्षत केले गेले आा†ण देवेंद्र फडणवीस यांनी गेलेली सत्ता ा†मळवली तरी त्यांचा जो दिल्लीत वट होता तो आता उरला नाही त्यातून भाजपाची चाल स्पष्ट जाणवते आहे. देशात आा†ण महाराष्ट्रात बदल होतील. नवे पाच केंद्रीय उपाध्यक्ष, नवे पाच ा†चटणीस, सरा†चटणीस नेमले जातील.रखडलेला राज्याचा व केंद्राचा मंत्रीमंडळ ा†वस्तार लगेचच केला जाईल. काही पक्ष, संघटना व नेते यांना भाजपात घेतले जाईल व नवा तवा, नवी भाकरी जुनी आस ठेवून मोठे बदल होतील असे ा†दसते आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना आ†मत शहा हाताळत आहेत. देवेंद्र फडणवीस, ा†नतीन गडकरी व राजनाथ सिंह यांच्या शा†‹क्षय होऊ शकतो. वादळापूर्वीची शांतता जाणवते आहे. केंद्रातील व राज्यातील सत्ता राखण्यासाठी व्युहरचना आखली जात आहे. राजस्थान, ा†बहार, ओडिसा व ा†दलीत भाजपाने अलीकडेच प्रदेश अध्यक्ष बदलले. तेथे आता ा†नवडणुका आहेत. या चारही राज्यासह मध्यप्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश, ता†मळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, ा†सक्कीम, केरळ, छत्तीसगड, पुद्दुचेरी येथे भाजपा सत्तेत नाही. ओघानेच भाजपा गोटात चिंता आहे. शतप्रा†तशत भाजप लक्ष्य असेल तरी समोर ा†वपरित स्थिती आहे. भाजपाचे एकेकाळचे ा†मत्रपक्ष दुरावले आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसने मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून भाई जगताप यांना दूर करून वर्षा गायकवाड यांना संधी ा†दली. काँग्रेस नाना पटोले यांनाही ा†रप्लेस करणार असे ा†दसते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सा†प्रया सुळे, प्रफुल पटेल यांना मोठी संधी देत भाकरी ा†फरवली आहे. आता भाजपा भाकरी कशी ा†फरवणार महाराष्ट्राचे नेतृत्व फडणवीस यांच्याकडेच ठेवणार की ा†वनोद तावडे, पंकजा मुंडे यांना खतपाणी घालणार हे बघावे लागेल. भाजपा एकनाथ खडसे यांनाही चुचकारताना ा†दसतो आहे. ा†तकीटवाटप, पदाची संधी, संघटनेत महत्त्व यासाठी शेटजी भटजींना खड्यासारखे दूर केले जात आहे. पुण्यात मेघा कुलकर्णी पासून सुऊवात झाली. त्याआधीही माधव प्रयोगावेळी शेठजी भडजी सतरंजी उचलण्यासाठी व ा†नधी देण्यासाठी वापरले गेले. आता ओबीसी, मराठा, धनगर, वंजारी कार्ड खेळले जाणार अशा हालचाली आहेत. आ†जत पवारांना भाजपात ओढण्यासाठी गळ टाकले जात आहेत. देवेंद्रना ा†दलीत घेतले जाईल असे मानले जाते. पण भाजपचा
अॅक्शन प्लॅन पक्का केला जातो आहे. भाजपची सलग तीन ा†दवस ा†दलीत हायकमांड मिटिंग मोदी,शहांच्या उपस्थितीत झाली. शहांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. एकनाथ शिंदे मंत्रीमंडळातील अब्दुल सत्तार, राठोड सारखे बदनाम मंत्री यावरही ा†वचार झाला. आता कृती केव्हा होते हे लवकरच ा†दसेल. ा†नवडणुकीपूर्वी शेवटचा मंत्रीमंडळ ा†वस्तार, फेरबदल व संघटनात्मक ा†नयुक्त्या यांना आता गती येईल व भाकरी ा†फरवून, पीठ बदलून नव्याने मांडणी होईल. ा†शवसेनेचा वर्धापन ा†दन आा†ण संसद व ा†वधानसभा ा†हवाळी आ†धवेशन यांचे मुहूर्त बघून पावले टाकली जातील. नव्या संसद भवनात मोठा ा†नर्णय कोणता होतो आा†ण महाराष्ट्रात मोदी शिंदे जाहिरातीचा पा†रणाम काय होतो याकडे लक्ष असले तरी भाजपला आगामी काळ सोपा नाही हे स्पष्ट आहे. भाजप आपली भाकरी भाजतो की करपवतो हे काळ ठरवेल. तुर्त व्युहरचना सुरू आहे.