स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचे ध्येय
सावंतवाडी । प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने ‘संघटन पर्व २०२५’ अंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, सावंतवाडी शहर आणि बांदा या तीनही मंडळांच्या नवीन कार्यकारिणींची घोषणा केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाला शतप्रतिशत यश मिळवण्यासाठी आणि संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सावंतवाडी येथील भाजप कार्यालयात गुरुवारी या कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्या.यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप गावडे, मनोज नाईक यांच्यासह तिन्ही मंडळांचे अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंबोली मंडळ कार्यकारिणी:
आंबोली मंडळ कार्यकारिणीची घोषणा करताना पक्षाने आगामी काळातील निवडणुकांमध्ये भाजपाला मजबूत करण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचे सांगितले.
अध्यक्ष: संतोष अरुण राऊळ उपाध्यक्ष: रामचंद्र गोविंद गावडे, किरण सखाराम सावंत, दिनेश रमेश सारंग, अशोक रामकृष्ण माळकर, प्रियंका प्रमोद गावडे (महिला), सुनयना श्याम कासकर (महिला) सरचिटणीस: संजय तुळशीदास शिरसाट, केशव मंगेश परब चिटणीस: सुरेश शांताराम शिर्के, सिद्धेश काशिनाथ तेंडुलकर, सागर प्रकाश ढोकरे, सावित्री वामन पालेकर (महिला) कोषाध्यक्ष: पंकज अनिल पेडणेकर याशिवाय, प्रमोद मोहन सावंत, शिवाजी पांडुरंग परब, सोनिया संजय सावंत (महिला), राजेंद्र बापू परब, गौरव गोपाल मुळीक, निलकंठ वसंत बुगडे, प्रकाश जगन्नाथ दळवी, आरती अशोक माळकर (महिला), साधना प्रकाश शेट्ये (महिला), दातारााम राघोबा कोळमेकर, पंढरीनाथ लक्ष्मण राऊळ, नारायण श्रीकांत परब, नम्रता नागेश गावडे (महिला), कृष्णा लक्ष्मण सावंत, बाळकृष्ण दाजी पेडणेकर, प्रशांत शांताराम देसाई, हनुमंत बाबुराव पेडणेकर, सुनील दत्ताराम परब, मिनल महादेव जंगम (महिला), दर्शना निलेश राऊळ (महिला), मृणाली राजन राणे (महिला), पल्लवी पंढरीनाथ राऊळ (महिला), स्नेहगुरू गुरुनाथ कासले (महिला), वासुदेव रामचंद्र जाधव, संदीप महेश पाटील, प्राजक्ता प्रदीप केळुस्कर (महिला), निलेश विष्णू पारते, गजानन अर्जुन सावंत, अब्दुल सुलेमान साठी, निकिता निलेश राऊळ (महिला), सदाशिव वसंत नार्वेकर, सुरेश बाबू शेट्ये, चांदोजी भिकाजी सावंत, मनस्वी मनोज सावंत (महिला), देवयानी देवानंद पवार (महिला), लवू रामचंद्र भिंगारे, दिपक शांताराम राऊळ, रुचिता ज्ञानेश्वर राऊळ (महिला), राजन विष्णू राऊळ, मनीष शिवराम परब, विनायक राजाराम दळवी, भगवान विजय सावंत, आत्माराम रामचंद्र धोंड, वर्षा विजय वरक (महिला), दाताराम बाबाजी गावडे, डॉ. सुवर्णलता नागेश गावडे (महिला), रुचिर विठ्ठल परब (महिला) यांची मंडळ कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सावंतवाडी शहर मंडळ कार्यकारिणी:
सावंतवाडी शहर मंडळ कार्यकारिणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाला स्वबळावर लढण्यासाठी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने जाहीर करण्यात आली आहे.
अध्यक्ष: सुधीर सुरेश आडिवरेकर उपाध्यक्ष: उदय बाबाजी नाईक, अलताफ अब्दुल मुल्ला, वैशाख प्रकाश मिशाळ, गोपाळ शशिकांत नाईक, मेघना मंगेश साळगांवकर (महिला), सुकन्या प्रवीण टोपले (महिला) सरचिटणीस: दिलीप चंद्रकांत भालेकर, चंद्रकांत दत्ताराम शिरोडकर चिटणीस: किरण शांताराम रंकाळे, धीरेंद्र राजेंद्र म्हापसेकर, मंदार मोहन पिळणकर, प्रकाशिनी प्रकाश मेस्त्री (महिला), नयना विशाल सावंत (महिला), मेघा नरेश भोगटे (महिला) कोषाध्यक्ष: साईकिरण महादेव परब
याव्यतिरिक्त, प्रकाश रामचंद्र वाडकर, मयूर बाळू लाखे, हितेन प्रशांत नाईक, अॅलेक्स आयरन रॉड्रिक्स, विश्वास गुरुनाथ टोपले, अरुण सीताराम पडवळ, प्रसाद अनिल जोशी, ज्योती विजय मुद्राळे (महिला), अक्षय अनिल तानावडे, मिलिंद नारायण तानावडे, संपदा सुनील जाधव (महिला), विपुल रामचंद्र कंटक, गौतम संतोष कलंगुटकर, दीक्षा राजेश पडते (महिला), हेमांग मनोहर माणगावकर, मीना संतोष दाभोलकर (महिला), योगेंद्र शंभू पावसकर, विपुल प्रशांत वराडकर, अश्वेक जितेंद्र सावंत, महेश ज्ञानेश्वर बांदेकर, सुदेश सुनील नेवगी, अनिकेत विजय सुकी, चिन्मय प्रवीण वंजारी, प्रज्ञा प्रसाद वागळे (महिला), तेजस विशाल चव्हाण, स्नेहा विनोद कास्टे (महिला), अनिश मंदार पांगम, विजय विलास सावंत, वैष्णवी विद्यानंद बांदेकर (महिला), अनुष्का सुशीलकुमार केरकर (महिला), स्वप्नील श्रीकांत कमते, अभिनंदन सुरेश राणे, भार्गव रघुनाथ धारणकर, प्रथमेश प्रकाश पेडणेकर, सुमिधा सुनील मडगांवकर (महिला), सरिता अभिजीत भंडारे (महिला), सुनील विष्णू जाधव, प्रथमेश विजय टोपले, समिधा रविंद्र नाईक (महिला), पल्लवी कुंदन टोपले (महिला), संतोष प्रल्हाद मठकर, अन्वीशा अनंत मेस्त्री (महिला), तृप्ती संदीप विर्नोडकर (महिला), भावना अरविंद नार्वेकर (महिला), प्रसाद उमेश नाईक, प्रतीक दिलीप नाईक यांची मंडळ कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बांदा मंडळ कार्यकारिणी:
बांदा मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर करताना, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपला १०० टक्के यश मिळवण्यासाठी संघटना मजबूत करणे आवश्यक असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
अध्यक्ष: स्वागत रघुवीर नाटेकर उपाध्यक्ष: रूपेश (सचिन) राजेंद्र बिर्जे, गुरुदत्त सुरेश कल्याणकर, उल्हास उत्तम परब, ओंकार दिगंबर प्रभू आजगावकर, गीता श्याम कासार (महिला), राखी राजन कळंगुटकर (महिला) सरचिटणीस: मधुकर मोहन देसाई, नारायण शंकर कांबळी चिटणीस: राजाराम उर्फ बाळू सावळाराम सावंत, अष्टविनायक सुधाकर धाऊसकर, योगेश अशोक केणी, विनेश कृष्णा गवस, सायली सहदेव साळगावकर (महिला), उर्मिला उदय बांदेकर (महिला) कोषाध्यक्ष: संजना संजय रंगसुर (महिला)तसेच, राजेश सुरेश चव्हाण, सिद्धेश सगुण कांबळी, प्रवीण बाबाजी देसाई, रिचर्ड अँथनी डिमेलो, संदीप गोपाळ नेमळेकर, सचिन मोहन देसाई, शिवा विजय गावकर, संजय भिवसेन सावंत, नितीन श्रीधर सावंत, संदीप पुंडलिक बांदेकर, जगन्नाथ एकनाथ धुरी, आत्माराम रामा गावडे, ज्ञानदीप वासुदेव राऊळ, दीपक देऊ नाईक, रूपेश प्रभाकर धर्णे, संजय वासुदेव दळवी, सहदेव महादेव कोरगावकर, प्रशांत मधुकर कामत, रोहित देवीदास नाडकर्णी, धनंजय तुकाराम गवस, यशवंत आत्माराम आचरेकर, शैलेश ज्ञानदेव केसरकर, सचिन सदाशिव दळवी, रामचंद्र श्रीकृष्ण झाटये, अर्जुन श्रीधर शेर्लेकर, संतोष विठ्ठल नाईक, संदेश लक्ष्मण महाले, चिंतामणी नाईक, रूपाली सुधीर शिरसाट, तातो चंद्रकांत शेटये, जागृती जितेंद्र गावकर (महिला), माधुरी मनोहर पेटेकर (महिला), शिल्पा उमेश म्हापसेकर (महिला), शर्मिला राजेश मांजरेकर (महिला), गौरी दिगंबर पावसकर (महिला), सारिका विश्राम सातार्डेकर (महिला), मिलन विनायक पार्सेकर (महिला), भावना नाईक (महिला), सुचिता राजेंद्र शिंदे (महिला), हर्षदा गंगाराम पेडणेकर (महिला), ऋतुजा आत्माराम देसाई (महिला), प्रतिमा उत्तम गवस (महिला), स्मिता रामचंद्र पेडणेकर (महिला), उन्नती जगन्नाथ धुरी (महिला), वेदिका विलास नाईक (महिला) यांची मंडळ कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या सर्व नियुक्त्या तात्काळ लागू करण्यात आल्या असून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून सावंतवाडीत भाजप अधिक बळकट होईल आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला









