जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक , सावंतवाडी तालुका आंबोली मंडळचे माजी तालुकाध्यक्ष , भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांचा वाढदिवस आज सावंतवाडी मँगो टू हॉटेल मध्ये केक कापून साजरा करण्यात आला . यावेळी सावंतवाडी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते . पत्रकारांनी दिलेल्या शुभेच्छानी ते भारावले . यापुढे जनतेसाठी असेच काम करत राहणार … आणि गावागावात जाऊन लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









