भाजप (BJP) खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर ( Pragya Thakur ) ह्या सद्या कर्नाटक (Karnataka) दौऱ्यावर असून या दरम्यान त्यांनी अल्पसंख्यांकाविरोधात केलेल्या विधानमुळे सध्या वादंग निर्माण झाला असून त्यांच्यावर कर्नाटकामधील शिवमोग्गा येथे गुन्हा दाखल झाला आहे. हिंदू कार्यकर्त्या विऱोधात होणाऱ्या घटनाविऱोधात हिंदूंनी अल्पसंख्यांकाविऱोधात आपल्या घरी चाकू सारखी हत्यारे बाळगली पाहीजे असे वक्तव्य केले होते.
साध्वी प्रक्षा सिंग यांच्या नुकत्याच झालेल्या कर्नाटक दौरा केला. हिंदू जागरण वेदिकेने आयोजत केलेल्या मंचावरून संबोधित करताना अल्पसंख्यांकांना उद्देशून त्या म्हणाल्या, ‘त्यांच्याकडे लव्ह जिहाद सारखी जिहादाची परंपरा आहे. त्यां लोकांनी काहीही केले नाही तरी ते लव्ह जिहाद करतात. त्यांनी प्रेम जरी केले तरी त्यात जिहाद करतात. आपण (हिंदू) सुद्धा देवावर प्रेम करतो, प्रेम करतो. साधू आणि संन्यासी हे त्यांच्या देवावर प्रेम करतात.’ व्यावसाय़िक आणि राजकीय विश्लेषक तेहसीन पोनावाला यांनी शिवमोग्गा यथील पोलीस अधिक्षक जीके मिथुन कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनाही पाठवण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









