सावंतवाडी :
भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील रा- मळगाव ,वेत्ये येथील सीमा मनोहर सावंत या जखमी झाल्या आहेत . सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून तिला घरी सोडण्यात आले आहे . याबाबतची माहिती जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली आहे . भटक्या कुत्र्यांकडून माणसांवर हल्ले होण्याच्या घटना हल्ली वाढत आहेत. त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









