Bilkis Bano Case : बिल्किस बानो प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांनी दोषींच्या लवकर सुटकेला आव्हान देणाऱ्या बानो यांच्या याचिकेवरील सुनावणीतून माघार घेतली. न्यायाधीश बेला त्रिवेदी यांनी सुनावणीतून माघार घेतल्यामुळे याचिकेवरील सुनावणी तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. बिल्किस बानो कुटुंबातील सात सदस्यांवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी जन्मठेप झालेल्या 11 जणांच्या सुटकेविरोधात बिल्किस बानो यांच्या याचिकेवर आज सुनावनी होती.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









