आरटीओ कडून चन्नम्माकडे दुचाकीवरून जात असताना झाड कोसळून दुचाकी स्वराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे राकेश सुलधाळ रा. सिध्दनहळ्ळी ता. बेळगाव असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तरी दुसऱ्या दुचाकीवरून येणारा एक जण सुदैवाने बचावला असून तो किरकोळ जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे आरटीओ रोडवर वाहतुकीची कोंडी झाली होती.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









