बेळगाव – अरुणाचल प्रदेमधील पश्चिम सियांग येथे आज सकाळी १०. ३० च्या सुमारास ५. ७ तीव्रतेचा मोठा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीच्या खाली १० किलोमीटरवर होती अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांनी दिली आहे. तर काल ९ नोव्हेंबर रोजी नेपाळ येथे मोठा भूकंप झाला त्या ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाचे धक्का सहा राज्यांना बसले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









