Maharashtra Budget Session 2023 : शिंदे आणि फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरूवात झाली आहे. या अधिवेशनात पहिल्याच दिवशी 75 हजार युवकांसाठी नोकरभरतीचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सीमाभागातील लोकांसाठी राज्य सरकारच्या विविध योजना सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्यपाल रमेश बैस यांनी अभिभाषणावेळी दिली.
Previous Articleतब्बल 22 वर्षांनी मिळाला न्याय
Next Article पाटकर यांची याचिका फेटाळावी








