कोल्हापूर-कोकण मार्गांवरील भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे. यामुळे भुईबावडा घाटातील सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. करूळ घाट मार्गे वाहतूक सुर आहे. मात्र अवजड वाहनांना राधानगरी- फोंडा मार्गे कोकणात जाता येईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. भुईबावडा घाटात कोसळेली दरड बाजूला करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता बांधकाम खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









