कसबा तारळे वार्ताहर
Bhogavati Sugar Factory Election 2023 : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक साठी आज पहिल्या दोन तासात 170 फॉर्म ची विक्री झाली. माजी व्हा.चेअरमन अशोकराव पवार पाटील, विद्यमान संचालक पांडुरंग पाटील कुरुकली,धीरज डोंगळे, शिवाजी तळेकर,राजेंद्र कवडे,जनार्दन पाटील आदी प्रमुख सह फॉर्म दाखल केला.
Previous Articleमाझ्यावरील हल्ल्यामागे राऊत बंधूच ; मनसे नेत्याचा आरोप
Next Article विटीयूला ३५ लाख रुपये वीज बिल !!!???









