Bharat Jodo Yatra : काँग्रेस पक्षाचे नेतेराहुल जी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आज कोल्हापूर जिल्ह्यातील दहा हजाराहून अधिक कार्यकर्ते सामील झाले.अपार उत्साहाने भारलेल्या वातावरणात आज सकाळच्या सत्रात हिंगोली जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी कोल्हापूरी फेट बांधून तसेच कुस्तीचे प्रात्यक्षिक सादर करून या यात्रेत कोल्हापूकरांनी सहभाग नोंदवला. याची काही घटनास्थळावरील छायाचित्रे.














