भाजप नेते भजनलाल शर्मा यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते. यादरम्यान शर्मा यांच्यासोबत दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा या दोन उपमुख्यमंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी तिघांनाही शपथ दिली. हा कार्यक्रम जयपूरमधील अल्बर्ट हॉलसमोर आयोजित करण्यात आला होता.शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते. यावेळी राज्यपाल कलराज मिश्रा यांनी तिघांनाही शपथ दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









