ओटवणे । प्रतिनिधी
दाभिल येथील सौ भाग्यश्री भिकाजी घाडी (५०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासु, दिर, जाऊ, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे. दाभिल पोलीस पाटील भिकाजी घाडी यांच्या त्या पत्नी तर विष्णू घाडी, दाजी घाडी, सुरेश घाडी यांच्या त्या भावजय होत.









