१० मे रोजी होणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुकीचा आखाडा दिवसेंदिवस व्यस्त होत चालला आहे, बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी आपला निवडणूक प्रचार सुरू ठेवला असून श्रीनगर, माळमारुती , अंजनेय नगर परिसरात प्रचारदौरा पार पडला. यावेळी या भागातील मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभला असून डॉ. रवी पाटील विजयाच्या वाटेवर असून जनतेचा पाठिंबा आणि विश्वास यामुळे आपण यशस्वी होणार असे चित्र दिसून येत होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









