बंडखोर उमेदवार असलेले अप्पी पाटील यांना मोठा फटका बसण्याची शक्यता
बेळगाव :
बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी व खासदार प्रियंका जारकीहोळी यांचा नंदा कुपेकर यांना पाठीबा….
नंदा कुपेकर ह्या शरद पवार गटाकडून चंदगड विधनसभेसाठी अधिकृत उमेदवार असून यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अप्पी पाटील हे रिंगणार आहेत..
त्यामुळे बंडखोर उमेदवार असलेले अप्पी पाटील यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे….









