बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन आयोजित आबा व हिंद स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या मास्टर्स कै. रामचंद्र पवार यांच्या स्मरणार्थ वयस्करांच्या जलतरण स्पर्धेत बेळगावच्या पुरूष व महिला जलतरणपटूनी वर्चस्व मिळविले.
गोवावेस येथील कार्पोरेशनच्या जलतरण तलावात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत बेळगाव, बेंगलोर, कारवार, हुबळी-धारवाड येथून 50 हून अधिक पुरुष व महिला जलतरणपटूनी भाग घेतला होता. विजेत्या जलतरणपटूंची कामगिरी पुढील प्रमाणे: 50 मी. ब्रेस्ट स्ट्रोक 30 ते 39 वयोगट 1) विजय नाईक 2) अग्नि पोजिट 3) शामसुंदर. 40 ते 49 वयोगट 1) संदीप मलाई 2) पद्मप्रसाद 3) अमरनाथ मेलगे. 50 ते 59 वयोगट 1) शिवप्रसाद दंडगी 2) विनय वेर्णेकर 3) नितीन देसाई. 60 ते 69 वयोगट 1) महादेव पाटील 2) एन. लोकाप्पा 3) आदिराज सुपण्णावर. 70 वर्षावरील गट 1) लक्ष्मण कुंभार 2) प्रकाश क्कमरी 3) एस. बी. कणगणी. 50 मी. बॅकस्ट्रोक 30 ते 39 वयोगट 1)़ अग्नी पोजिट 2) शामसुंदर 3) शशिकांत चित्रकार. 40 ते 49 वयोगट 1) अजय आचार्य 2) संदीप मलाई 3) अमरनाथ मेलगे. 50 ते 59 वयोगट 1) सतीश पाटील 2) महादेव केसरकर 3) शिवप्रसाद दांडगे. 60 ते 69 वयोगट 1) महादेव पाटील 2) एन. लोकाप्पा 3) आदिराज सुपण्णवर. 70 वर्षावरील गट 1) प्रकाश क्कमरी 2) लक्ष्मण कुंभार 3) एस. बी. कणकणे. 50 मी. फ्रीस्टईल 30 ते 49 गट 1) श्यामसुंदर 2) विजय भोगण 3) अग्नी पोजिट. 40 ते 49 गट 1) पद्मप्रसाद होली 2) अमरनाथ मेलगे 3) अजय आचार्य. 50 ते 59 गट 1) सतीश पाटील 2) महादेव केसरकर 3) शिवप्रसाद दंडगी. 60 ते 69 गट 1) कल्लाप्पा पाटील 2) महादेव पाटील 3) शितल हुलबत्ते. 70 वर्षावरील 1) प्रकाश क्कमरी 2) लक्ष्मण कुंभार 3) एस. बी. कणगणी. 50 मीटर बटरफ्लॉय 30 ते 39 गट 1) श्यामसुंदर 2) अग्नी पोजिट 3) शशिकांत चित्रकार. 40 ते 49 गट 1) संदीप मलाई 2) अमरनाथ मेलगे 3) सिद्धलिंगप्पा अंगडी. 50 ते 59 गट 1) शिवप्रसाद दंडगी 2) महादेव केसरकर 3) सतीश पाटील यांनी विजेतेपद मिळविले.
महिला विभाग 50 मी. ब्रेस्टस्ट्रोक 30 ते 39 वयोगट 1) सोनाली वेंगुर्लेकर 2) रुपनजीत कौर. 40 ते 49 1) संध्या प्रभू 2) विंध्या प्रभू 3) रायतम त्यागी. 50 ते 59 वयोगट 1) भारती कोठारी 2) राजश्री पाटील. 50 मी. बॅकस्ट्रोक 30 ते 39 वयोगट 1) सोनाली वेंगुर्लेकर 2) रुपनजीत कौर. 40 ते 49 वयोगट 1) विद्या प्रभू 2) रायतम त्यागी 3) संध्या प्रभू. 50 ते 59 गट 1) भारती कोठारी 2) राजश्री पाटील. 50 मीटर फ्रीस्टाईल 30 ते 39 गट 1) सोनाली वेंगुर्लेकर 2) रूपंजीत कौर. 40 ते 49 गट 1) विद्या प्रभू 2) संध्या प्रभू 3) रायतम त्यागी. 50 ते 59 वयोगट 1) भारती कोठारी 2) राजश्री पाटील 3) संतोषी गायकवाड. 50 मी. बटरफ्लॉय 30 ते 39 वयोगट 1) सोनाली वेंगुर्लेकर. 40 ते 49 वयोगट 1) रायतम त्यागी 2) संध्या प्रभू. 50 ते 59 वयोगट 1) भारती कोठारी 2) राजश्री पाटील यांनी विजेतेपद मिळविले. प्रमुख पाहुणे जायंट्स क्लब ऑफ बेलगाम मेनचे अध्यक्ष सुनील मुतकेकर, सचीव लक्ष्मण शिंदे, अॅड. मोहन सप्रे, शितल हुलबत्ते, मोहन कारेकर, अविनाश पाटील, अरूण काळे, मदन बामणे, शिवकुमार हिरेमठ, विश्वास पवार, ज्योती पवार, ऋतुजा पवार, निकिता पवार यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र पदके व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमित जाधव, संदीप मोहिते, वैभव खानोलकर, रणजीत पाटील, शिवराज मोहिते, विशाल वेसणे, भरत पाटील, किशोर पाटील, आशुतोष बेळगोजी, निखिल भेकणे, प्रसाद दरवंदर, प्रांजल, भूषण पवार, रमेश कुलकर्णी, ज्योती पवार यांनी परिश्रम घेतले.









