बेळगाव : बुधवारी बेळगाव धारवाड महामार्गावरील पुलाखाली गॅसचा टँकर पलटी झाला होता. त्यामुळे बेळगाव कडून धारवाडकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. हा महामार्ग बुधवारी रात्रभर वाहतुकीसाठी बंद ठेवून पलटी झालेला गॅस टँकर बाजूला काढण्याचे काम चालू होते. दरम्यान आज सकाळी ११ वाजता वाहतुकीसाठी हा महामार्ग खुला करण्यात आला आहे
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









