बेळगाव:महांतेश नगर, बेळगाव येथे लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना आज समोर आली आहे. महांतेशनगर येथील देसाई लॉनमागील परिसरात ही घटना घडली असून जखमी मुलांवर उपचार सुरु आहेत. बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून अखेर भटक्या कुत्र्यांच्या हैदोसाला आळा केव्हा घालणार ? मनपा याकडे लक्ष देणार का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









