मुंबई
एसआयपी (सिसटमेटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) मध्ये पैस गुंतवण्याकडे कल वाढला आहे. एसआयपी मध्ये पैस गुंतणाऱ्यांना तज्ञांनी साधवगिरीचा इशारा दिला आहे. आयसीआयसीआय प्रोडेशियलचे प्रमुख अधिकारी एन नरे यांनी दिला इशारा दिला आहे. मिड आणि स्मॉल कॅपमध्ये पैसे गुंतवणूक करणे सध्या महागात पडू शकतो. त्यामुळे मिड आणि स्मॉल कॅप मध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा लार्ज कॅपमध्ये पैसे गुंतवा, असा इशारा एन नरे यांनी दिला आहे. एसआयपी द्वारे चुकीच्या वेळी चुकीच्या प्लॅनमध्ये केलेली गुंतवणूक तोट्याची ठरु शकते. लार्ज कॅपमध्ये पैस गुंतवल्यास फायद्याचे ठरू शकते, असा सल्ला एन नरे यांनी गुंतवणूकदारांना दिला आहे.
पुढे एन नरे म्हणाले, भारतीय शेअर बाजारात सध्या घसरणीचे सत्र आहे. याचा परिणाम एसआयपीवरही जाणवत आहे. स्मॉल कॅप किंवा मिड कॅपमधील गुंतवणूक महागात पडू शकते. त्यामुळे लार्ज कॅपमध्ये पैसे गुंतवावे असेही पुढे एन नरे म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









