वाकरे प्रतिनिधी
सुरक्षिततेच्या कारणावरून राष्ट्रीय महामार्ग विभागाने कोल्हापूर- गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर साबळेवाडी फाटा आणि महादेव मंदिर बालिंगा येथे बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला होता, मात्र वाहनधारकांची गैरसोय होत असल्यामुळे वाहनधारकांनी ही बॅरिकेड्स बाजूला करून या रस्त्यावरून वाहतूक सुरू केली आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाने या रस्त्यावरील वाहतूक सुरक्षेसाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे .या रस्त्यावर अद्याप महापुराचे पाणी आले नसून रस्त्याखाली सुमारे तीन फूट पाण्याची पातळी खाली आहे.सध्या या मार्गावरून वाहतूक सुरू आहे,मात्र ती केंव्हाही बंद होऊ शकते, त्यामुळे वाहनधारकांनी याची खात्री करून घ्यावी.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









