Vishalgad Fort News : विशाळगडावरील कायदा सुव्यवस्था आणि विद्रूपीकरण रोखण्यासाठी पुरातत्त्व विभागाने आदेश जारी केला आहे. पुरातत्व विभागाने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे आता गडावर पशु आणि पक्षांची हत्या करून त्यांचे अन्न शिजवता येणार नाही. याचबरोबर उदीम आणि अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
Previous Articleशाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समुपदेशनात उघड
Next Article मोफत सीड बॉल्सच्या वाटपाने वृक्षारोपण केले सोपे…!








