बेळगाव : महाराष्ट्रामध्ये लंम्पिस्किनचा प्रादुर्भाव वाढल्याने बेळगाव जिल्हाप्रशासन याचे गांभीर्य ओळखून याची दक्षता घेत गुरांचा बाजार, प्रदर्शन व वाहतूकीस बंदीचा आदेश बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी, अथणी, कागवाड, निपाणी, रायबाग, गोकाक आणि मूडलगी तालुक्यात जनावरांमध्ये लंम्पिचे प्रकरण आढळून आले आहेत. या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी पूर्व खबरदारी घेण्यात आली असून शनिवार दि. १६ ऑक्टोबर ते पुढील आदेश जारी होई पर्यंत बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी गुरांचा बाजार, प्रदर्शन व त्यांच्या वाहतूकीस बंदीचा आदेश बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









