Balasaheb’s Shiv Sena and BJP alliance candidate Dyaneshwar Mhatre’s resounding victory in Konkan teachers’ constituency
कोकण शिक्षक मतदारसंघात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दणदणीत विजय झाला. मतमोजणी वेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सावंतवाडी तालुक्याचे अध्यक्ष नारायण ऊर्फ बबन राणे मोजणी कक्षात उपस्थित होते. दरम्यान कोकण शिक्षक मतदार संघाचे विजयी उमेदवार म्हात्रे साहेब यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.
प्रतिनिधी
बांदा









