बाळासाहेब थोरात हे जेष्ठ व्यक्ती आहे. त्यांच्यावर निर्णय घेण्याची वेळ आली. यामागे नेमके काय कारण आहे याचा आता विचार केला पाहिजे अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते सुधीर तांबे यांनी दिली आहे. कॉंग्रेसच्या अडचणीच्या काळात त्यांनी नेतृत्व केलं आहे. याची कॉंग्रसने दखल घ्यावी अशी विनंतीही केली. बाळासाहेबांना विश्वासात घेतलं नाही. पक्षासाठी झोकून काम करणाऱ्यावर ही वेळ का यावी असा सवालही त्यांनी केला आहे.
माझा बाळासाहेबांशी संपर्क झाला नाही. त्यांचा राजीनामा आमच्याकडे आला नाही. त्यांनी कोणाकडे पत्र दिले आहे याची काहीच माहिती नसल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाळासाहेबांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








