तर सचिवपदी संकेत नेवगी
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वकील बाळाजी रणशूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी शिवराम कांबळे, सिद्धी परब, सचिवपदी संकेत नेवगी, खजिनदारपदी सुमित सुकी, सहसचिवपदी अंकुश ठाकूर, सहसचिव-ग्रंथालय प्रितेश गवस तर सदस्यपदी रत्नाकर गवस, राहुल माडगावकर, प्रतीक्षा भिसे, पूजा ओटवणेकर यांची निवड करण्यात आली.









