बैलहोंगल नजीक इंचल रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जागीच ठार झाल्याची घटना आज घडली
घटनेत ठार झालेले आणि जखमींमध्ये मूतवाड व वन्नुरचे ग्रामस्थ असल्याचे समझते. घटनेची माहिती मिळताच बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.









