सांगली : जिल्हयातील लवंगा येथे ग्रामस्थांनी चार साधूंना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी अटकेत असलेल्या सात ही आरोपींना जतच्या न्यायालयात हजर केले. यानेळी न्यायालयाने या आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
Previous Articleलम्पी स्किनने सातारा जिल्ह्य़ात ५ जनावरे दगावली
Next Article चक्क डोक्यात बियरची बाटली फोडून खुनाचा प्रयत्न









