B. Balasaheb Khardekar College A rating by NAC
येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयास राष्ट्रीय मुल्यमापन व अधिस्वीकृती परिषद बेंगलोर नॅकच्या तज्ञ समितीने 11 व 12 जानेवारी रोजी भेट दिली होती. यावेळी समितीचे चेअरमन डॉ. खाजा हुसेन, समन्वयक डॉ. बी. एच. सुरेश, सदस्य डॉ. श्रीकांता सामंता यांनी सर्व विभागांना भेटी देऊन कामकाजाची माहिती घेतली होती. सदर समिती कडून कामाचे मूल्यमापन करून या महाविद्यालयास अ मानांकन देण्यात आले आहे.
वेंगुर्ले प्रतिनिधी.









