Author: Tarun Bharat Portal

वार्ताहर / कणकवली: ओसरगाव आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असलेले अनिल नारायण नाईक (53, रा. जानवली आदर्शनगर) यांचे शुक्रवारी सकाळी…

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत 12 व 13 जानेवारीला सिंधुदुर्ग दौऱयावर येत…

प्रमोद जठार यांची माहिती : शासनाकडून भूसंपादनाच्या कामाला सुरूवात! वार्ताहर / वैभववाडी: कोकण रेल्वे मार्गावरील प्रलंबित असलेले कोकिसरे रेल्वे फाटक येथील…

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अनुसुचित जमाती प्रवर्गातील विशेष भरती मोहिमेंतर्गत आरोग्य सेवक (महिला), कनि÷ सहाय्यक (लिपीक), परिचर या संवर्गातील…

पर्यावरण सल्लागार  : जिल्हय़ातील पाणथळ क्षेत्रांची करणार पाहणी जिल्हय़ातील 22 सदस्यीय समितीशी करणार चर्चा प्रतिनिधी / मालवण:  महाराष्ट्र सरकारचे पर्यावरणविषयक सल्लागार डॉ.…

इन्सुली बिलेवाडी येथील घटना : विवाहित प्रियकराला अटक दोघेही बीडचे रहिवासी : पती-पत्नी असल्याचे भासवत घेतला होता आसरा प्रतिनिधी / बांदा:…

कुलगुरू पेडणेकर यांची माहिती संतोष सावंत / सावंतवाडी: कोकणात आणि विशेषत: सिंधुदुर्गात समुद्र जैवविविधतेबाबत अभ्यासासाठी फिशरीज व बायोडायव्हर्सिटी अभ्यासक्रम केंद्र सुरू…

संजीव खाडे / कोल्हापूर शहरात मटणदरावरून सुरू असलेला संघर्ष संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. मटण दुकानदार 560 रूपये किलो दराने…

प्रतिनिधी / मिरज  निकृष्ट दर्जाच्या आणि अपुऱया पाणी पुरवठा योजना, एलईडी घोटाळ्याची बंद झालेली चौकशी, मोठय़ा प्रमाणात थकलेली घरपट्टी-पाणीपट्टी वसुली अशा…

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या धार्मिक विधींना आज शनिवार 11 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. मात्र गतवर्षीप्रमाणे…