Author: Tarun Bharat Portal

Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.

मात्र भारत युवा संघाचा मालिका विजय वृत्तसंस्था/ ईस्ट लंडन कर्णधार प्रियम गर्गने अर्धशतक नोंदवल्यानंतरही भारताच्या 19 वर्षांखालील युवा संघाला दक्षिण…

प्रतिनिधी/ रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी बुधवारी होत असलेल्या निवडीकडे साऱया जिल्हय़ाचे लक्ष लागले आहे. या पदाचा उमेदवार ठरवताना शिवसेनेकडून ज्येष्ठत्वाला…

प्रतिनिधी/ सातारा सातारा नगरपालिका प्रशासनाचा कारभार किती चांगला आहे याबाबत भविष्यातील निवडणुकीत सातारकरांचा कौल मिळेलच. सध्या मात्र विविध समस्यांना सामोरे…

प्रतिनिधी/ सातारा शेतकरी केंद्र बिंदू मानून त्याच्या पर्यंत कृषी तंत्रज्ञानाची गंगा पोहोचविणेसाठी शेतकरी, बँक, शेती विषयक तज्ञ यांच्यात समन्वय साधणे,…

प्रतिनिधी/ वाई आज दिनांक 30/12/2019 रोजी श्री. रोहित कक्कर, सल्लागार ण्झ्प्Eिंध्, गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालय  यांनी वाई शहरातील मैला…

फिरोज मुलाणी/ औंध मोठी बाजारपेठ असूनसुद्धा अडगळीच्या ठिकाणी असलेल्या पुसेसावळी जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरटय़ांनी परवा चांगलाच हात मारला. बँकेत झालेल्या…

वार्ताहर/ शिखरशिंगणापूर 28 ते 30 डिसेंबर रोजी पन्हाळा कोल्हापूर येथे राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडल्या. 19 वर्षाखालील मुलींच्या…

वार्ताहर/ पुसेगाव श्री सेवगिरी महाराजांच्या 72 व्या पुण्यस्मरणनिमित्त पुसेगाव ता खटाव येथे आयोजित केलेल्या  राज्यस्तरीय श्वान शर्यतीत सातारा च्या सातारा…

प्रतिनिधी/ सातारा सातारा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱयांना तणापासून मुक्त करण्यासाठी त्यांना अयुष्यातील महत्वच्या अशा दिवसाची म्हणजेच त्यांच्या वाढदिनी सुट्टी…