प्रतिनिधी/ बेळगाव हलगा-मच्छे बायपास रस्त्यासाठी शेतकऱयांच्या जमिनी हिसकावून घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र,…
Author: Tarun Bharat Portal
प्रतिनिधी/ बेळगाव कळसा-भांडुरा प्रकल्पाचा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे. असे असताना आता पुन्हा शेतकरी कळसा-भांडुराचे पाणी पाहिजे म्हणून आंदोलन करू लागले…
प्रतिनिधी / बेळगाव लोकमान्य ग्रंथालयातर्फे इंदिरा संत स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत आज ‘त्या तिघी’ हा एकपात्री प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार…
वार्ताहर/ घटप्रभा नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाद मिटविण्यासाठी गेलेल्या मेहुण्याचा भावोजीने कुऱहाडीने वार करून खून केला. यात सासरा गंभीर जखमी झाल्याची घटना…
प्रतिनिधी / बेळगाव वर्षाचा अखेरचा दिवस साजरा करताना दरवषी तळीरामांच्या झोकांडय़ा वाढतच चालल्या आहेत. यावषी तब्बल 1 लाख 87 हजार…
बेळगाव / प्रतिनिधी पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत केंद्र सरकारने देशातील अल्पभूधारक शेतकऱयांना वर्षाला सहा हजार रुपये थेट शेतकऱयांच्या बँक खात्यात…
फेब्रुवारीपासून शुल्क आकारणीचा विचार बेळगाव / प्रतिनिधी कॅन्टोन्मेंट हद्दीतील विविध ठिकाणी पार्किंग करण्यात येणाऱया वाहनधारकांकडून पार्किंग शुल्क आकारण्याचा प्रस्ताव तयार…
शाखेचे मॅनेजर सुहास नाडगौडा यांची माहिती वार्ताहर/उचगाव येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित आठराव्या उचगाव…
गृहोपयोगी वस्तू जळून खाक : सुदैवाने जीवितहानी नाही प्रतिनिधी/ बेळगाव धामणे रोड, वड्डर छावणी, भारतनगर, वडगाव येथील एका घराला बुधवारी…
प्रतिनिधी/ बेळगाव महाराष्ट्राच्या बारामती तालुक्मयातील बारामती सायकल क्लबच्या सदस्यांनी जम्मू काश्मिर ते कन्याकुमारी अशी सायकलमोहीम सुरू केली आहे. क्लबचे सदस्य…










