अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या कार्यकाळाची मुदत संपल्याने सरकारचा आदेश, नव्या आरक्षणाकडे लक्ष खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळाची मुदत दि. 5 नोव्हेंबर रोजी संपली असल्याने राज्य पालांच्या…
Author: Tarun Bharat Portal
खानापूर : विज्ञानाचा उगम मानवी जिज्ञासेतून झाला. ज्ञानासंबंधी शुद्ध प्रेम ही विज्ञानाची प्रेरणा आहे. असे मत निवृत्त प्राचार्य शशिकांत एस.…
वार्ताहर/धामणे धामणे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कन्नड व हिंदी स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला आहे. दि. 7 नोव्हेंबर रोजी बेळगाव येथील आरएलएसपी…
संत कनकदास जयंतीही साजरी : संगीत अन् कीर्तनात स्थानिक भाषेच्या वापरामुळे महत्त्व वार्ताहर/हलशी द. म. शिक्षण मंडळ संचलित कन्या विद्यालय नंदगड येथे 2025 मध्ये वंदे मातरम्ला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल…
कैद्यांना पुन्हा दिलेल्या शाही बडदास्तच्या व्हायरल व्हिडिओवरून कारवाई : कारागृह कर्मचाऱ्यांसह 100 हून अधिक बॅरेकची केली तपासणी बेंगळूर : नराधम…
बेंगळूर : राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उसाच्या दरात केवळ 100 रुपयांची वाढ केल्याबद्दल केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी.…
बेंगळूर : सरगुरु तालुक्मयात वारंवार नागरिकांसह जनावरांवर हल्ला करून त्यांचा जीव घेणाऱ्या नर वाघाला जेरबंद करण्यात आले आहे, अशी माहिती…
बेंगळूर : जोपर्यंत काँग्रेस सरकार हटवले जात नाही तोपर्यंत राज्यात विकास होणार नाही. तसेच नागरिकांसाठी सुरक्षितता नाही, असा आरोप भाजपचे…
खासदार राजशेखर हिटनाळ यांच्या निवासस्थानी आयोजन बेंगळूर : राज्यात मुख्यमंत्री बदल, मंत्रिमंडळ पुनर्रचनेवर चर्चा रंगली असतानाच माजी मंत्री के. एन. राजण्णा यांनी शुक्रवारी मंत्री आणि…
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन बेंगळूर : जगभरात संघर्षाच्या परिस्थिती निर्माण झाल्या असून मानवताच धोक्मयात आली आहे.अशा परिस्थितीत जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी…












