बेळगाव : नार्वेकर गल्ली, बेळगाव येथील तरुण भारत सौहार्द सहकारी संघ नियमित ही प्रगतिपथावरील वित्तसंस्था आपल्या विविध मुदतठेवींवरील व्याजदरात आकर्षक वाढ करत आहे. ठेवीदारांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी फोन क्र. 0831-2424777 किंवा मो. 9108540877 या क्रमांकांवर संपर्क साधावा. संस्थेच्या विविध योजना पुढीलप्रमाणे-
वर्धिष्णू मुदत ठेव योजना
- 46 ते 180 दिवस…………………………………………………..6.50%
- 181 ते 364 दिवस…………………………………………………7.50%
- 1 वर्ष……………………………………………………………………..9.25%
- 2 वर्षे…………………………………………………………………….10.25%
- 3 वर्षे……………………………………………………………………..10.75%
- (ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50 टक्के जादा)
लक्ष्मीवृद्धी पुनर्ठेव योजना सुखदा रिकरिंग ठेव योजना
- 1 वर्ष……………..9.25% 1 वर्ष…………………9.00%
- 2 वर्षे…………….9.75% 2 वर्षे………………..9.50%
- 3 वर्षे…………….10.25% 3 वर्षे……………….10.00%
- (ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50 टक्के जादा)
- (ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50 टक्के जादा)
78 महिन्यात शतप्रतिशत दामदुप्पट योजना आनंदवर्धिनी मासिक उत्पन्न योजना
- गुंतवणूक रक्कम 2 वर्षे (9.55%) 3 वर्षे (10.10%)
- रु. 1,00,000.00 796.00 842.00
- रु. 50,000.00 398.00 421.00
- रु. 25,000.00 199.00 210.00









