ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Andheri East By Election Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आहे. आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या पहिल्या पाच फेरीअखेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) 17,278 मतांसह आघाडीवर आहेत. तर नोटा 3580 मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक मते मिळाली आहेत.
अधिक वाचा : ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल पेटणार
पाचव्या फेरीचा निकाल
- ऋतुजा लटके – 17278
- बाळा नडार – 570
- मनोज नाईक – 365
- मीना खेडेकर – 516
- फरहान सय्यद – 378
- मिलिंद कांबळे – 267
- राजेश त्रिपाठी – 538
- नोटा – 3859








