न्हावेली :
At Nirwade on 4th, ‘combined system, theatrical experiment
निरवडे भंडारवाडी येथे सत्यनारायण पेडणेकर यांच्या घराशेजारी शनिवार ४ मार्च रोजी रात्री ८ वाजता श्री शिलकारी दशावतार नाट्य मंडळ यांचा ‘ संयुक्त प्रणाली युक्त ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे तरी सर्वानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे









