एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा विध्यार्थ्यांना बसतोय फटका
सातारा
साताऱ्यात औन्ध शाळेतील विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध नसल्याने रात्री 9 वाजले तरी औन्ध बसस्थानकात ताटकळत बसावे लागत आहे. यावेळी संतप्त विध्यार्थ्यांनी भर पावसात आणि रात्रीच्या अंधारात रस्त्यावर ठिय्या मांडत आपल्या भावना व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करत एसटी प्रशासनाविरोधात राग व्यक्त केलाय.. बस स्थानकाच्या दारात बसून विद्यार्थ्यांनी रात्रीचं धरणे आंदोलन केलंय.. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत विद्यार्थ्यांची समजूत काढत एसटी प्रशासनाला विध्यार्थ्यांच्या भावना कळवल्या आहेत… यावर विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी विद्यार्थ्यांची उद्यापासून गैरसोय होऊ देणार नसल्याची हमी फोनवरून दिली आहे..
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









