आर्थिक मदतीची तात्काळ गरज
न्हावेली / वार्ताहर
मळेवाड हेदुलवाडी येथील अर्पिता आनंद परुळेकर ही ब्लड कॅन्सरने पिडीत असून तिच्यावर सध्या ठाणे येथील जुपिटर हॅास्पिटलमध्ये उपचार सुरु असून तिच्यावर वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.तरी दानशूर व्यक्तींनी मदत करावी,असे आवाहन तिचे पती आनंद शिवराम परुळेकर यांनी केले असून ज्या दानशूर व्यक्तींना मदत करायची असेल त्यांनी सदर गुगल पे नंबरवर किंवा खात्यावर पैसे जमा करावेत. नाव अर्पिता आनंद परुळेकर बॅंकेचे नाव सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक , खाते नंबर 079400000006279 आयएफएससी सिडक 0001079 शाखा – मळेवाड गुगल पे नंबर 8855016870









