सौंदत्ती यल्लम्मा नगरपरिषदेचे अस्तित्वात असलेल्या अमृत नगरोत्थान योजनेंतर्गत (४) अनुसूचित जातीसाठी 24.10%, अनुसूचित जमातीसाठी 7.25%, अन्य समुदायासाठी 5% आणि दिव्यांगांसाठी विविध योजना आखण्यात आले आहेत. अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त नसावे. 26 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येतील. www .saundatti .mrc .gov .in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे अशी माहिती सौंदत्ती यल्लम्मा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पी.एम.चन्नप्पनवर यांनी दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









