बेळगाव प्रतिनिधी – पशु संगोपन खात्यामार्फत अँटी रेबीज प्रतिबंधक लस मोहीम राबवली जात आहे. 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान सर्व शाळांना ही मोफत लस दिली जात आहे. गुरुवारी उजगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ. दीपक येल्लीगार यांनी श्वानांना लस टोचली. जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्यातून मोफत लसीकरण मोहीम राबवली जात आहे. अलीकडे कुत्र्याने माणसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे, यासाठी खबरदारी म्हणून तब्बल 15 दिवस ही मोहीम राबवली जात आहे. तरी श्वानपालकांनी 30 सप्टेंबर पर्यंत आपल्या शहरांना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी असे आवाहन पशुसंगोपन खात्यामार्फत करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









