वेंगुर्ले (वार्ताहर)-
Anniversary of Shri Kepadevi of Ubhadanda-Muth on 10th May
उभादांडा – मुठ येथील श्री केपादेवीचा ९ वर्धापन दिन बुधवार दि. १० मे रोजी विविध धार्मिक विधी व कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.
त्यानिमीत्त सकाळी ८ ते १० वाजता श्री केपादेवी मातेचा अभिषेक, सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यत श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ ते १२.३० वाजेपर्यंत श्री सत्यनारायण आरती, दुपारी १२.३० ते ४ वाजेपर्यत महाप्रसाद सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत सुश्राव्य भजन, रात्री १० वाजता यक्षिणी दशावतार नाट्यमंडळ, माणगांव यांचे महान दशावतारी नाट्यपुष्प ‘प्रयाग तीर्थ’ असे कार्यक्रम निश्चीत आहेत. या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री केपादेवी देवस्थान कमिटी व विश्वस्त, श्री केपादेवी देवस्थान उत्सव उपसमिती, उभादांडा-मुठ यांनी केले आहे.









