वेंगुर्ले प्रतिनिधी
Anniversary of Shri Bhumika Devi of Pal on 26th April!
वेंगुर्ले तालुक्यातील पाल येथील श्री भुमिका देवीचा वर्धापनदिन बुधवार २६ एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्त सकाळी सत्यनारायण महापूजा, आरती, दुपारी महाप्रसाद व रात्री चेंदवणकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्वांनी लाभ ध्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.









